ब्रेकिंग
भिवंडी महापालिकेचे सहायक आयुक्त आणि प्रभारी बीट निरीक्षक यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडले रंगेहाथ…
अमित जाधव - संपादक

50 हजारांची लाच घेताना मनपा सहायकाला पकडले
भिवंडी महापालिकेचे सहायक आयुक्त आणि प्रभारी बीट निरीक्षक यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. वरळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तांडेल मोहल्लामधील हमालवाडा येथील तक्रारदार मुशीर अहमद मोमीन यांची अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश रोखण्यासाठी सुनिल भास्कर भोईर आणि अमोल वारघडे यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली. या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला.