ब्रेकिंग
महिला दिनी शिवसेनेच्या मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील महिलांना देणार विशेष भेट.. एक दोन नाही तर तब्बल 20 रिक्षा महिलांना देणार..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवा जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यातील महिलांसाठी नेहमी कार्यतत्पर असणारे शिवसेनेचे मा.नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या माध्यमातून महिलांना रिक्षा चालवण्याच्या प्रशिक्षणासह परमिट सहित नवीन रिक्षा महिलांना देण्यात येणार आहेत त्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी व आवश्यक कागदपत्रंसह पाटील यांच्या शिवसेना कार्यालयात अंतिम तारीख 9 मार्च पर्यंत संपर्क साधावा असे कार्यालयीन प्रमुख यांच्या वतीने कळविण्यात आले आहे
सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच क्रीडा व इतर सर्व क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले आहे. दिव्यातील महिलांनी अधिक स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या प्रगतीसाठी माझे सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन यावेळी शैलेश पाटील यांनी केले
0
2
0
9
7
4



