Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

मणी एकच ध्यास करू दिवा शहराचा विकास.* *दिवा शहराची परिस्थिती ,समस्या,विषयी अमोल केंद्रे यांच्या कार्यालाउद्देशून गायक अमोल मेमन यांचं अप्रतिम गीत…..

अमित जाधव -संपादक

0 2 0 9 7 4

 

लिंक वर क्लिक करून एका सुंदर गीत..

https://drive.google.com/file/d/1guDI7PFjuM09yMcHC-Zm3H2iqo0UH5ue/view?usp=drivesd

मणी एकच ध्यास करू दिवा शहराचा विकास.दिवा शहराची परिस्थिती ,समस्या, दंडेलशाही,महिलांच्या रक्षणासाठी,शौचालय, आरोग्यासाठी,फेरीवाले,रिक्षा चालक यांची हफ्ते खोरी थांबण्यासाठी, पूर परिस्थिती मध्ये 15 हजार न देता चटई चादर तांदूळ देणाऱ्यांना,स्वतः च्या फायद्यासाठी गरिबांची घरे तोडली,हे न विसरता दिवा शहराच्या विकासासाठी *गायक अमोल मेमन यांच्या आवाजात अतिशय सुंदर गीत शपथ प्रामाणिक तेची युवा गर्जना दिवा शहराच्या विकासाची*

*प्रत्येक दिवेकरांनी बोध घेवून परिवर्तन करावे राजकारणी लोकांच्या अमिषाला बळी न पडता दिवा शहराचा विकास करण्यासाठी,दिवा शहरात सन्मानाने जगण्यासाठी विचार करावा*🙏

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे