बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

केंद्रीय निवडणूक आयोगाचे कठोर आदेश…

अमित जाधव - संपादक

केंद्रीय निवडणूक आयोगाचे कठोर आदेश

*85 वर्षांवरील नागरिकांचे मतदान घरातूनच

* ज्येष्ठ नागरिकांचे मतदान घेताना व्हिडीओग्राफी

* निवडणुकीतील प्रत्येक प्रक्रियेची व्हिडीओग्राफी

* व्होटर हेल्पलाईन अॅपमध्ये मतदारांची सर्व माहिती

* उमेदवारांनी तीनवेळा गुन्ह्यांची माहिती द्यावी

* निष्पक्ष आणि स्वतंत्र मतदान प्रक्रिया होणार

* मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांवर नजर

* प्रत्येक विमान, हेलिकॉप्टरची तपासणी

* बॉर्डरवरील चेक पोस्टवर कडक तपासणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे