बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कार्यसम्राट मा. नगरसेविका अंकिता विजय पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न,युवाशक्ती प्रतिष्ठान आयोजित खेळ पैठणीचा शेकडो महिलांचा सहभाग…..

अमित जाधव-संपादक

 

कार्यसम्राट मा. नगरसेविका अंकिता विजय पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

युवाशक्ती प्रतिष्ठान आयोजित खेळ पैठणीचा शेकडो महिलांचा सहभाग…..

ठाणे. ता 23 एप्रिल : दिव्यात युवाशक्ती प्रतिष्ठाण आयोजित “खेळ पैठणीचा” हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला प्रसंगी शिवसेनेच्या मा.नगरसेविका सौ.अंकिता विजय पाटील व श्री.सचिन राम पाटील (शाखाप्रमुख) यांचा वाढदिवसही सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थित धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. युवाशक्ती प्रतिष्ठानच्या या खेळ पैठणीचा कार्यक्रमात दिव्यातील साबे विभागातील अनेक महिलांनी मनोरंजन म्हणून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.


अनेक राजकीय पक्षांतील मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रात्री उशिरा पर्यंत सदर कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती आपल्या वाढदिवसाच्या क्षणी विभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहून व मला भरभरून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या त्यांची मी कायम ऋणी राहील असे सौ.पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. युवाशक्ती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचत अनेक महिलांनी पैठण साडी मिळवण्यात यशस्वी झाल्या कार्यक्रमाची रात्री उशिरा सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे