ओसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट वर्ल्ड रेकॉर्ड (दिल्ली)कडून पत्रकार अमित जाधव यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी इंडियन आयकॉन पुरस्काराने सन्मान….
अमित जाधव-संपादक
*दिल्ली ओसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट वर्ल्ड रेकॉर्ड कडुन पत्रकार अमित जाधव यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी इंडियन आयकॉन पुरस्काराने सन्मान*
ओसीस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट वर्ल्ड रेकॉर्ड (दिल्ली) च्या अध्यक्षा आणि CEO डॉ. सुषमा जी यांनी श्री. अमित बाळू जाधव, महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यतील बेधडक ठाणे न्युज संपादक आणि पत्रकार,यांना इंडियन आयडॉल पुरस्कार जहिर केला आहे. ओसीस इन्स्टिटय़ूट ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते, गेली 18 वर्षे शिक्षण, मनोरंजन व इतर प्रशासकी सेवा सह आणि आरोग्य सेवा क्षेत्रात जनहितासाठी आपल्या भारतभरातील विविध शाखांद्वारे कार्य करत आहे आज जवळ जवळ जगभरात संस्थेच्या शेकडो शाखा आहे या संस्थेची निगडित असलेल्या ओएसिस वर्ल्ड रेकॉर्ड्सने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य महोत्सवात 200 निवडक प्रतिनिधींना विविध श्रेणींमध्ये इंडियन आयकॉन पुरस्काराने सन्मानित करत आहेत. संस्थेने अनेक नामांकित मान्यवरांचा गौरव केला असून ज्यामुळे व्यक्तीला अभिमान वाटतो. हा पुरस्कार 15 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली इथे इंडियन आयकॉन अवॉर्ड म्हणून दिला जाईल अमित जाधव(बेधडक ठाणे न्युज) कोरोना महामारीमध्ये मोठे योगदान दिल्याबदल त्यांना नुकतेच इतर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .सामान्य परिस्थितीत त्यांनी यशाचा उच्च मार्ग अवलंबत आपल्या गुणांची मजल मारली आहे त्यानी पत्रकारितेच्या माध्यमातून अत्यंत अल्पवयात आपली छवि निर्मान करत प्रतिमा उंचावली अहे, त्यामुळेच इंस्टीट्यूटच्या सर्वसर्वी अद्यक्ष सुषमा जि नी त्यांना इंडियन आयडॉल पुरस्काराचे नामकरी म्हणून घोषित करत त्यांचा सन्मान केला.
या पुरस्काराने सर्वथरातून त्यांचे कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.भारतातील 18 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 800 स्पर्धकांनी या पुरस्कार सोहळ्यात भाग घेतला, त्यापैकी 200 प्रतिनिधींना त्यांच्या संबंधित क्षेत्रात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तुम्हा सर्व देशभक्तांच्या प्रशंसनीय कार्यामुळे भारतमातेचे नाव सदैव अभिमानास्पद राहो.असे संस्थेच्या सर्वसर्वी सुषमा जी ने आपले मत स्पष्ट केलं