Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठा वॉरियर्स कडून सुधागड किल्ल्याची स्वच्छता मोहीम….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️मराठा वॉरियर्स कडून सुधागड किल्ल्याची स्वच्छता मोहीम.* ठाणे, (ता 5 ऑक्टो, संतोष पडवळ) : मराठा वॉरियर्स गड किल्ले संवर्धक स्वच्छता मोहीम
किल्ले सुधागड पाली (रायगड) नुकतीच राबवण्यात आली . प्रसंगी मागील पाऊस आणि वादळामध्ये विस्कळीत झालेले महादेवाचे मंदिराला मोकळा श्वास मिळवून दिला. यामध्ये पडलेल्या चिरा च्या भिंती.. तसेच मंदिरा भोवती साचलेला मातीचा ढिगारा. साफ करण्यात आल्या त्यामध्ये 2 पुरातन गणरायाची मूर्ती.तसेच एक देवीची मूर्ती बाहेर काढण्यात आली. तसेच येथे पंच सचिवांचा वाडा आहे. या वाड्यामध्ये गडप्रेमी आणि संवर्धनासाठी येणाऱ्या टीम थांबतात. येथे राहण्याची आणि जेवण बनवण्याचे उत्तम सोय आहे. तेथील पंत सचिवांचा वाडा साफ करण्यात आला. गेले 2013 पासून मराठा वॉरियर्स ने गड संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचे काम हाती घेतले आहे. याप्रसंगी मराठा वॉरियर चे (संस्थापक अध्यक्ष) श्री राहुल खैर,
सुशील घाग (उपाध्यक्ष)
अमित गुरव (सेक्रेटरी)
योगेश राणे( कार्याध्यक्ष)
विशाल भुवड (उपकार्याध्यक्ष)
संदीप भादवे ( खजिनदार)
आकाश खैर (उपखजिनदार)
स्वस्तिक गुरव (सल्लागार)
स्वप्निल खळे (सल्लागार)
रोहित जाधव ( संघटक)
चेतन अँग्रे. ( उप संघटक)
मनीष पीठे (रायगड जिल्हा प्रमुख)
श्री शैलेश बने ( मुंबई अध्यक्ष)
तसेच बा रायगड परिवार
रायगड विभाग प्रमुख श्री दत्तात्रय सावंत आणि विजय गावंड हेदेखील उपस्थित होतो..तसेच मराठा वॉरियर्स चे 37 गडसंवर्धक उपस्थित होते

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे