ब्रेकिंग
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा येत्या काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतच लढणार,
अमित जाधव - संपादक

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
येत्या काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतच लढणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी आज शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन केले. तसेच आतापासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असेही आदेश दिले आहे. महाविजय मिळवायचा असेल तर पक्ष मजबूत करण्यावर भर द्या, आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवनात जनता दरबार घ्या, असेही निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.