बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

१०० रुपयात कर्करोग(कॅन्सर)गायब,मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूटने कर्करोगाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या उपचाराचा शोध..

अमित जाधव - संपादक

100 रुपयांत कर्करोग गायब,

मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूटने कर्करोगाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या उपचाराचा शोध लावल्याचा दावा केला. यासाठी संस्थेतील संशोधक आणि डॉक्टरांनी 10 वर्ष काम केले असून कर्करोगावर गोळी विकसीत करण्यात आली. या गोळीमुळे कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णाला पुन्हा कर्करोग होणार नाही. यासोबतच रेडिएशन आणि केमोथेरपीसारख्या उपचारांचे परिणाम देखील कमी होतील, ही गोळी केवळ 100 रुपयांत बाजारात उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे