Breaking
ब्रेकिंग

कळवा रेल्वे स्टेशन याठिकाणी लोकल रेल्वे महिलांच्या डब्या मध्ये एका अज्ञात महिलेचा मोबाईल फोन ब्लास्ट..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

आज दिनांक १०/०२/२०२५. रोजी. रात्री ०८:१२ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण जंक्शन प्रवासाच्या दरम्यान कळवा रेल्वे स्टेशन याठिकाणी लोकल रेल्वे महिलांच्या डब्या मध्ये एका अज्ञात महिलेचा मोबाईल फोन ब्लास्ट झाला होता. घटनास्थळी रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी फायर एक्स्टिंगुशर च्या सहाय्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळी कोणालाही दु:खापत नाही. सदरची माहिती रेल्वे CSMT कंट्रोल रूम यांनी कळविले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे