Breaking
ब्रेकिंग

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर मुंबईत कुजलेल्या काजूपासून मिठाई बनवली जात असल्याचा प्रकार..

0 2 0 9 7 4

कुजलेल्या काजूपासून बनवत होते मिठाई

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर मुंबईत कुजलेल्या काजूपासून मिठाई बनवली जात असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोलने कारवाई केली. बोरिवलीतील मां आशापुरा स्वीट्सवर गुन्हे शाखेकडून छापा टाकण्यात आला. या कारवाईत 31 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. यामध्ये 3,3369 किलो काजू कतली, 1,123 काजू पावडर, 3,809 किलो काजू, 28 किलो मिठाई आणि 58 किलो तुपाचा समावेश आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे