क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने अखेर रस्ता उजाळला…
अमित जाधव--संपादक
0
2
0
9
7
9
मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने अखेर रस्ता उजाळला…
माजी नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या प्रभागसुधारणा निधीतून लोटस व्हीला (मातोश्रीनगर) ते मयूरेश्वरनगर पर्यत बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचे उदघाटन माजी उपमहापौर श्री.रमाकांत मढवी साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले माननीय मढवी जी यांनी श्रीफळ वाढऊन पथदिवे सुरू करण्यात आले यावेळी त्यांनी बोलताना नगरसेविका दर्शना म्हात्रे यांचे कौतुक करीत विकास म्हात्रे गेट ते संपूर्ण मोरेश्वर नगर पर्यंतचा केलेल्या कामाचे समाधान व्यक्त करत परिसराचा विकास उत्तम रित्या केला असून भविष्यात आणखी सुविधा नागरिकांना देण्यात येतील असे स्पष्ट केलं या प्रसंगी सर्व शिवसेना पदाधिकारी,महिला आघाडी व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
2
0
9
7
9


