Breaking
ब्रेकिंग

गणेशभक्तांना कोणकोणत्या मार्गांवर टोलमाफी मिळणार व त्यासाठी काय करावे..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

गणेशभक्तांना कोणकोणत्या मार्गांवर टोलमाफी

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. ‘गणेशोत्सव 2024, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर असणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे