दिवा शहरातील टीम यूथ च्या सदस्यांनी घेतलेली मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली
२० मे हा सुट्टीचा नहीं,जवाबदारी नेभावण्याचा दिवस आहे असे फलक हाथी घेत चौकात,रस्त्यावर , गल्लोगलित ही मुले मतदानासाठी जनजागृती करत होते. दिवा चौक, बीआर नगर, आदी भागात ही मुले नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.यावेळी दिवेकर नागरीक देखील फलक लक्ष देऊन वाचत असताना दिसत होते.
या मोहिमेत टीम यूथ चे संपर्क प्रमुख:-जिग्नेश राजू गरुड़, सरचितनीस:- नितिन उपहाधयाय
संघटक:- मोहित राम,कनक पंडित,हिमांशु जैसवाल व आदी पदाधिकारी यावली उपस्थित होते