Breaking
ब्रेकिंग

आताची बिग ब्रेकिंग,अभिनेता श्रेयस तळपदे ला हृदय विकाराचा झटका..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटांचं चित्रिकरण करत होता ते चित्रीकरण संपवून जेव्हा तो घरी आला तेव्हा ही घटना घडली.

मुंबईतल्या अंधेरीमध्ये असलेल्या बेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचंही समजतं आहे. शुटिंग संपून घरी आल्यावर श्रेयस याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो जागीच कोसळला. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रुग्णालयाने हे म्हटलं आहे आज रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी करण्यात आली. तसंच आता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत सुधारणा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे