ब्रेकिंग
मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबल्याने जातो बराच वेळ ,क्यूआर कोडेड रिस्टबँड हातात घालून तो फक्त स्कॅन करावा,
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
9
प्रवाशांसाठी लाँच केले ‘स्मार्ट बँड’
मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबल्याने बराच वेळ जातो. त्यामुळे मेट्रो सुटण्याची शक्यता असते. ई- तिकीट काढण्यातही वेळ जातो. पण आता यातून सुटका होणार आहे. कारण मुंबई मेट्रोने आता नवीन प्रकारची तिकीट प्रणाली लाँच केली. यानुसार क्यूआर कोडेड रिस्टबँड हातात घालून तो फक्त स्कॅन करावा लागेल. याची किंमत 200 रूपये आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा असेल.
0
2
0
9
7
9



