ब्रेकिंग
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित शैलेश मनोहर पाटील यांच्या वतीने ठिकठिकाणी अल्पोअहार तर दीव्यांग नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवा शहरात १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला तसेच भव्य दिव्य मिरवणूक देखील काढण्यात आल्या यावेळी उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी देखील सहभाग घेत अनेक ठिकाणी महामानवाला अभिवादन करून त्यांच्या वतीने ठिकठिकाणी अल्पोआहराची सोय करण्यात आली होती.यात दिवा विकास प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते व अथक परिश्रम घेऊन मिरवणुकीतील प्रत्येकाला अल्पोआहार मिळेल याची योजना आखून अंमलबजावणी केली.

तसेच सम्यक बुद्ध विहार समिती यांच्या वतीने दिव्यांग ना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मंडळाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर देखील आयोजीत करण्यात आले होते




0
2
0
9
7
4



