Breaking
ब्रेकिंग

ठरलं ! राजन साळवी हाती घेणार धनुष्यबाण, ठरलं तर !

0 2 0 9 7 4

ठरलं तर ! राजन साळवी हाती घेणार धनुष्यबाण

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राजन साळवेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला राम राम ठोकला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला असून उद्या ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा होती. मात्र काही कारणास्तव हा पक्षप्रवेश लांबणीवर गेला. अखेर उद्या राजन साळवींचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे