आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
दिवा शीळ रोड दोस्ती कंपाउंड येथे कंटनेर कॅबिन ला लागली आग…
अमित जाधव - संपादक

0
2
4
3
6
0
आज दिनांक २५/०३/२०२६ रोजी ०८:३४ प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार घटनेची, दोस्ती नॉर्थ प्लॅनेट जवळ, दोस्ती कंपाऊंड, शीळ, दिवा. या ठिकाणी बंद असलेल्या कंटेनर कॅबिनला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह व १-फायर वाहनासह उपस्थित होते.* घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी आग लागल्यामुळे कंटेनर केबिनमध्ये असलेले स्क्रॅप लाकडी साहित्य जळाले आहे.सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांचे मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
0
2
4
3
6
0



