Breaking
ब्रेकिंग

शिवसेनेच्या सौ अर्चना निलेश पाटील यांच्या वतीने सलग तीन दिवस दिवा साबे येथे आधार कार्ड चे भव्य शिबीर….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा शहरप्रमुख मा.श्री. रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली  निलेश पाटील आणि अर्चना ताई पाटील यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय  साई रुद्र अपार्टमेंट यशोदा बाळाराम पाटील नगर साबेगाव दिवा पुर्व येथे सलग तीन दिवस शिबीर ठेवण्यात आले आहे. त्या शिबिराचा लाभ जवळ जवळ दोन दिवसात शेकडो दिवा वासियानी व प्रभागातील नागरिकांनी घेतला आहे लोक अग्रखातर निलेश पाटील यांनी तिसरा दिवस वाढऊन प्रभागातील कोणताच नागरिक शिबिरांमुळे वंचीत राहणार नाही असे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले तसेच शिबिरात चा लाभ घेतलेल्या मतदार बंधू-भगिनी, शिवसैनिक, आणि सामान्य नागरिक यांचे आभार मानले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे