Breaking
ब्रेकिंग

देव तारी त्याला कोण मारी ! पाच दिवसानंतर 10 जण जिंवत सापडले..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9
  • केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 344 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या दुर्घटनेच्या पाच दिवसानंतर शोधमोहिमेदरम्यान 10 जण जिवंत सापडले आहेत. यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. तसेच 4 लहान मुलेही आहेत. जवानांना काही जण जिवंत ढिगाऱ्याखाली आढळले. तर काही दुर्गम भागात अडकले होते. यातून वाचलेली लहान मुले भूकेने व्याकुळलेली होती. जवानांनी त्यांना खाण्यास दिले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे