Breaking
ब्रेकिंग

मनंसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त दिवा शहर मनसेचा सामाजिक उपक्रम..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 6 4

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  एकमेव आमदार श्री. राजुदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आज मनसे दिवा शहर कडून शहरअध्यक्ष श्री. तुषार भास्कर पाटील यांच्या नेतत्वाखालील साबेगावातील लक्ष्मी आश्रम वृध्दाश्रम येथे अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

तसेच दिवा रेल्वे स्थानकातील *RPF* स्टाफ ला बसण्यासाठी आठ खुर्च्या भेट म्हणून देण्यात एव आल्या. यावेळी मनसे दिवा शहरचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दिवा शहर कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे