0
2
0
9
7
4
ठाणे महापालिका प्रभागरचना- आज सुनावणी
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतीबाबत आज सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग पालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत हरकतीवर सुनावणी होणार आहे. ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभागात 269 हरकती आल्या आहेत. या सुनावणीला अप्पर मुख्य सचिव संजय शेट्टीदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता यावर काय निर्णय येणार याकडे ठाणेकरांचे लक्ष असेल.
0
2
0
9
7
4



