बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात साई प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरात 253 जणांचं रक्तदान…..

*⭕️दिव्यात साई प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरात 253 जणांचं रक्तदान.*

ठाणे / दिवा, ता 10 ऑक्टो, (संतोष पडवळ) : दिव्यात श्री साई प्रतिष्ठान (रजि), विकास म्हात्रे गेट,दिवा (पूर्व)आयोजित नवरात्री उत्सव साजरा होत असून मंडळाचे यावर्षी ७ वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रविवार दि.10 ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम राबविण्यात आले,
सदर रक्तदान शिबिरात 253 रक्तदाते यांनी रक्तदान केले व 174 बंधू व भगिनी यांनी मोफत चष्मे वाटपाचा लाभ घेतला,या वेळी विविध क्षेत्रातील सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुखांनी उपस्थिती दर्शवली श्री साई प्रतिष्ठाण चे संस्थापक:-श्री. आनंद कदम व अध्यक्ष:-श्री.मिलिंद शेलार तसेच भोलानाथ कन्ट्रक्शन चे श्री.राजन पाटील व राकेश शेलार व शिवसेना गणेश नगर विभागप्रमुख श्री.शशिकांत पाटील तसेच भारतीय मराठा संघ दिवा शहर अध्यक्ष:श्री.निकेश खानविलकर व सर्व साई प्रतिष्ठाण चे सर्व सभासद व विभागातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे