Breaking
ब्रेकिंग

दिव्यात पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य (ठाणे शहर) तर्फे 26 /11 आतंकवादी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम…..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 5 5

पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य (ठाणे शहर) तर्फे 26 /11 आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस-जवानांना तसेच नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि मेणबत्ती प्रज्वलित करत एक दिवा रक्षण कर्त्यांसाठी म्हणून सामूहिक मानवंदना देण्यात आली
या प्रसंगी उपस्थित दिवा पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक श्री.शहाजी संभाजी शेळके सर. तसेच दिवा पोलीस चौकी मधील पोलीस सहकारी, पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य ठाणे शहर अध्यक्ष. श्री राहुल द खैर आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व पोलीस बॉईज आणि विभागातील. शेकडो नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे