ब्रेकिंग
महानगर गॅसने सीएनजीचे आणि पाईप गॅसचे दर वाढवले आहेत. सीएनजीमध्ये प्रति किलो 1.50 रुपयाने दरवाढ..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
सीएनजी, पाईप गॅसचे दर वाढवले
महानगर गॅसने सीएनजीचे आणि पाईप गॅसचे दर वाढवले आहेत. सीएनजीमध्ये प्रति किलो 1.50 रुपयाने दरवाढ झाली आहे. तर पाईप गॅसच्या किंमतीत 1 रुपयाने वाढ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू होणार आहे. आता सीएनजीची किंमत 75 रुपये प्रति किलो झाली आहे. पीएनजीचा दर 47 रुपयांवरून 48 रुपये इतका होईल. त्यामुळे आता नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
0
2
0
9
7
4



