Breaking
ब्रेकिंग

फेरीवाल्याना हायकोर्टाचा दणका,महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे डोमिसाईल असायलाच हवे

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे डोमिसाईल असायलाच हवे, कुणीही येणार आणि ठेला लावणार, असे चालणार नाही, असा दम हायकोर्टाने दिला. डोमिसाईल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश आम्ही पालिकेला देणार असल्याचे देखील कोर्टाने म्हटले. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी डोमिसाईल सक्तीचे करण्यासाठी रितसर आदेश देणार असल्याचे देखील कोर्टाने म्हटले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे