ब्रेकिंग
दुचाकींना टोल नाही,दुचाकी वाहनांना टोलमध्ये पूर्णपणे सूट राहील – नितीन गडकरी
अमित जाधव - संपादक

दुचाकींना टोल नाही- गडकरी
मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. काही माध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर लावण्याबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच दुचाकी वाहनांना टोलमध्ये पूर्णपणे सूट राहील, असेही ते म्हणाले. सत्य जाणून न घेता खोटी माहिती पसरवणे आणि खळबळ निर्माण करणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही. मी त्याचा निषेध करतो, असे ते म्हणाले.