0
2
0
9
7
4
रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या पतधोरण आढावा बैठकीत मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक आणि देशातील सर्व बँका आता चेक क्लिअरिंगसाठी नवी पद्धत स्वीकारणार आहेत. या पद्धतीनुसार तुम्ही दिलेला चेक आता पुढील काही तासात क्लिअर होऊन तुम्ही ज्या व्यक्तीला चेक दिला त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होतील. दरम्यान, याआधी किमान दोन दिवस पैसे जमा होण्यासाठी वाट पाहावी लागत होती.
0
2
0
9
7
4



