ब्रेकिंग
कळवा रेल्वे स्थानक बॉम्बने उडण्याची धमकी, अखेर आरोपीचा शोध घेत पोलिसांनी केल अटक…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
कळवा रेल्वे स्थानक बॉम्बने उडण्याची धमकी
ठाणे येथील कळवा रेल्वे स्थानक बॉम्बने उडण्याची धमकी एकाने पोलिसांना फोनवर दिली. अखेर या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. तपासात धमकी देणारी व्यक्ती नशेत होती, असे समोर आले आहे. आरोपीचे नाव रुपेश मधूकर रणपिसे (वय-43) असून तो डोंबिवली येथील रहवासी आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली आहे.
0
2
0
9
7
4



