Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वचनपूर्ती: दिवा शहराला अखेर 6.50 एमएलडी पाणी आज पासून उपलब्ध, मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते वॉल फिरवत पाणी पुरवठा सुरू….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

♦दिवा शहराला अखेर 6.50 एमएलडी पाणी आज पासून उपलब्ध

मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते वॉल फिरवत पाणी पुरवठा सुरू

सर्व सामान्य दिवेकराणा त्रिव पाणीटंचाई भेडसावत  असताना मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब व मा.खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवा शहरासाठी मंजूर केलेल्या आतिरिक्त ६.५० एमएलडी पाणी आज पासून काटई येथून मुख्य जलवाहिणीतून मा.उप महापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते सोडण्यात आले व दिवेकरांना जास्त दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.या मुळे सर्व सामान्य दिवेकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व मा.नगरसेवकांचे आभार व्यक्त केले आहे.
प्रसंगी दिव्यातील ठाणे महापालिकेचे कर्मचारी व मा.नगरसेवक.शैलेश पाटील,मा.नगरसेवक.अमर पाटील,मा.नगरसेवक.दीपक जाधव,मा.नगरसेविका सौ.दर्शना चरनंदास म्हात्रे,मा.नगरसेविका.दीपाली उमेश भगत,मा.नगरसेविका.अंकिता पाटील व शिवसेना पद्धधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे