ब्रेकिंग
14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक कार्य, ओम साई कृपा ग्रुप ने थंडगार सरबत नागरीकांना वाटप…
अमित जाधव - संपादक
दिव्यातीली विकास म्हात्रे प्रवेशद्वार येथील साई कृपा ने यंदा सामाजिक बांधिलकी जपत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शरबत वाटप उप्रकम हाती घेत सर्व भीम अनुयायांना व नागरीकांना गारेगार सरबत वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.मंडलात सर्वच तरुण युवा पदाधिकारी असून 16 ते 18 वयोगटातील तरुण वर्ग असून त्यांनी अंगी बाळगलेली समाजसेवा सर्वगुण संपन्न आहे.अनेक वेळी परिसरातील नागरिकांसाठी कोणत्याही क्षणी समाजकार्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असतात असे मंडळाचे प्रमुख पदाधिकारी योगेश निकम यांनी यावेळी बोलताना सागितले.
योगेश निकम, नितेश पोटे ,अमर गंगावणे ,जितेंद्र सोनवणे,आकार सोनवणे,प्रसाद व्हटकर,शुभम कांबळे संचित पाष्टे,राहुल चेदवणकर ,प्रसाद कोल्हे,प्रथमेश खांबे,प्रफुल पाष्टे ,शुभम कदम,अन्य युवा पदाधिकारी अथक परिश्रम घेत होते