ब्रेकिंग
डायघरजवळील शीळ फाटा गणेश घोळ मंदिरात एका महिलेवर तिघांनी केला बलात्कार..
अमित जाधव - संपादक
♦डायघरजवळील शीळ फाटा गणेश घोळ मंदिरात एका महिलेवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तिचा खूनही करण्यात आला. श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे अशी त्यांची नावे आहेत. ही महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी गणेश घोळ मंदिरात गेली होती. येथे पुजाऱ्यांनी तिला जेवण दिलं. त्यानंतर चहामध्ये त्यांनी भांगेची गोळी मिसळून दिली. नंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला पुढील चौकशी डायघर पोलिस करत आहे