Breaking
ब्रेकिंग

दिव्यात दातिवली येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे विविध योजनांचे शिबिर संपन्न..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विकास पुरुष मा.आमदार मा.श्री. सुभाषजी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना दातिवली शाखेच्या वतीने आज आयुष्यमान कार्ड,इ श्रम कार्ड,सुकन्या समृद्धी योजना,नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती असे अनेक योजनांचे भव्य शिबिर,शनिवार,१३जुलै रोजी विधानसभा संघटिका कल्याण ग्रामीण सौ योगिता हेमंत नाईक व विभाग प्रमुख श्री हेमंत नाईक यांच्या कडून शिवसेना(ठाकरे) दातिवली शाखेत आयोजित करण्यात आले होते दिवा शहरातील शेकडो नागरिकांनी शिबिरात उस्फुर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घेतला.

या कार्यक्रमाला पुरुष पदाधिकारी,महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे