ब्रेकिंग
दिवा दातिवली येथील प्रसिद्ध नृत्य कलाकार व समाजसेवक नरेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा….
अमित जाधव - संपादक
दिवा दातिवली येथील प्रसिद्ध नृत्य कलाकार व समाजसेवक नरेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा….
दिवा दातिवलितील प्रसिद्ध समाजसेवक व नृत्य कलाकार नरेश गुलाब पाटील वय 56 यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला या अगोदर कोरोणा काळात समशान भूमी मध्ये बर्थडे केला साजरा करून साजरा करून एक आगळा वेगळा प्रयोग करत नागरिकांना मध्ये जनजागृती केली
या शुभ प्रसंगी सर्व मित्र परिवार श्याम दादा गायकर सुधीर म्हात्रे हेमंत म्हात्रे हरीश म्हात्रे निलेश पाटील जगु म्हात्रे आणि त्यांचा मुलगा तन्मय नरेश पाटील, माणिक पाटील, शिवाजी मामा अरुण म्हात्रे ,गुरुनाथ नाईक धनंजय शेलार रोशन खंडागले,अमर म्हात्रे नवनाथ नाईक माणिक भगत उपस्थित होते