गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
विक्रोळी व कांजरमार्ग ,सूनका बाई चाळ येथे मोठ्याप्रमाणावर अनधिकृत बांधकामे…..
अतुल जाधव-सह संपादक
0
2
0
9
7
4
अतुल जाधव-सह संपादक
विक्रोळीत पुन्हा अनधिकृत बांधकामांनी डोकं वर काढले असून मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम व्यावसायिक लोकांची लुबाडणूक करत असून इमले च्या इमले वर चढवत आहेत सांगण्यात येते की मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या बांधकाम विभागातील अनेक भ्रष्ट अधिकारी यात आपले हात धुवून घेत असून त्यामुळे येथील बांधकाम व्यासाईक कोणतीही भीती न बाळगता अनेक लोकांची फसवणूक करत अनधिकृत बांधकाम करत आहेत असेच काम सूनका बाई चाळ, ग्रुप न.5,कर्वे नगर ,कंजूर मार्ग, फारान नामक अनधिकृत बांधकाम व्यावसायिक करत आहे यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करून अशा भूमाफियांवर कठोरात कठोर शासन करावे अशी रहिवासीयांची अपेक्षा आहे त्यामुळे येथील सिमेंट काँक्रेट चे जंगल न होता होणारा पर्यावरणाचा ह्रास रोखता येईल असे विक्रोळीकरानि स्पष्ट केले
0
2
0
9
7
4


