ब्रेकिंगमहाराष्ट्र
तन्वी फाउंडेशन ची मायेची थाळी अखेर 26 जानेवारी रोजी नागरिकांच्या हातात…..
अमित जाधव-संपादक
*तन्वी फाउंडेशन ची मायेची थाळी अखेर 26 जानेवारी रोजी नागरिकांच्या हातात…..*
अखेर दिव्यात 26 जानेवारी (प्रजाकसत्ता दिन)या दिवसाचा मुहूर्त साधत तन्वी फाउंडेशन च्या माध्यमातून ज्योती राजकांत पाटील यांनी अवघ्या 15 रुपयात मायेची थाळी तेही पोटभर जेवण हा उपक्रम हाती घेतला दिव्यातील अनेक कामागार वर्ग,नाका कामगार ,महिला वर्ग इत्तर स्थानिक गर्जुना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येईल पहिल्याच दिवशी जवळ जवळ 100 ते 150 लोकांनी मायेच्या थाळीची चव चाखली व अनेकांनी या उपक्रमाचे आभार मानून आपले मत व्यक्त केले व पुढे ही असेच सामाजिक कार्य लोकांच्या गरजा लक्षात घेऊन तन्वी फाउंडेशन मार्फत पूर्ण केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केलं