बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

रस्ते व गटार समस्येवर ठाणे महापालिकेच्या आयुक्तांबरोबर सकारात्मक चर्चा,लवकरच दिव्यातील कामे मार्गी… माजी उपमहापौर रमाकांत मढवी

अमित जाधव - संपादक

आज दिनांक 4 मे 2023 रोजी ठा.म.पा आयुक्त अभिजित बांगर यांच्या सोबत ठाणे वदिवा शहरातील गटर सफाई व नाले सफाई ( रेल्वे कलव्हर्ट , रोड कलव्हर्ट,मुख्य रस्त्यावरील/ स्लम मधील / गावठाण मधील सर्व अंतर्गत गटर व नाले सफाई ) संदर्भात चर्चा करून दिवा शहरातील सर्व गटार,नाले साफ करून तसेच काही ठिकाणी नाल्यांची उंची वाढवण्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावीत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच दिव्यातील नाल्यांची व गटारांची साफसफाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे माजी महापौर श्री. नरेशजी म्हस्के साहेब, माजी स्थायी समिती सभापती श्री. राम रेपाळे साहेब व माजी उपमाहापौर श्री. रमाकांत मढवी व माजी नगरसेवक /नगरसेविका उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे