ब्रेकिंग
आनंद आश्रमात पैसे उधळणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी…
0
2
0
9
7
9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गुरुस्थानी असलेले दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आश्रमात काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवणाऱ्यांवर नोटांची उधळण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली. आता, संबंधित दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या सहीने हे पत्र जारी करण्यात आले आहे.
0
2
0
9
7
9



