Breaking
ब्रेकिंग

तरूणाला धावत्या ट्रेनमधून ढकलले अन्…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

तरूणाला धावत्या ट्रेनमधून ढकलले अन्…

नवी मुंबई येथे एका तरुणाला धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकलण्यात आल्याचा प्रकार घडला. यामध्ये कुमार लालजी दिवाकर या तरुणाला आपला हात गमवावा लागला आहे तर त्याचा पायही फॅक्चर झाला आहे. 26 एप्रिल रोजी नेरूळवरून संध्याकाळी 6 वाजता ट्रेनने निघाला असता गर्दीच्या डब्यात चढल्याने चौघांनी त्याला मारहाण केली अन् ट्रेनमधून बाहेर फेकले. यावेळी ट्रॅकवर हात पडल्याने कुमारच्या हातावरुन ट्रेनचे चाक गेले. Mi

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे