Breaking
ब्रेकिंग

कल्यान ग्रामीण विधानसभा मतदार संघातील उमेदवार राजेश मोरे यांचा दिव्यात प्राचारचा झंझावात…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या निवडणूक प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये मोरे यांनी गेल्या तीन चार दिवसापासून मतदारांच्या वैयक्तीक गाठीभेटीवर भर देण्यात येत असून मतदार पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारलाच पसंती देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

उमेदवारी जाहीर झाल्यापासून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मतदारसंघातील दिव्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते ,मा.नगरसेवक व शहरप्रमुख रमाकांत मढवी व मा. नगरसेवक, उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपशहर प्रमुख ,विभाग प्रमुख,शाखाप्रमुख,आदी प्राचारत मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे