Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

⭕️पत्रकार ज्ञानेश्वर मुंडे यांना मातृशोक….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

⭕️पत्रकार ज्ञानेश्वर मुंडे यांना मातृशोक.

ठाणे / दिवा : शहरनामा साप्ताहिकाचे व आपले शहर वृत्तवाहिनीचे संपादक ज्ञानेश्वर बाबू मुंडे यांच्या मातोश्री शेवंताबाई बाबू मुंडे यांच्यावर 24 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता काळाने अचानक झडप घातली. शेवंताबाई यांच्या अवकाळी जाण्याने दिवा-अगासन गावातील मुंडे कुटूंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मृत्यू समई शेवंताबाई यांचे वय 62 वर्षे होते. त्यांच्या पाश्चात पती बाबू मुंडे, 3 मुले ज्ञानेश्वर, नरेश, सुनील आणि मुलगी अलका असा परिवार आहे. त्यांच्यावर दिव्याजवळील आगासन गावातील स्मशानभूमीत रात्री 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे