Breaking
ब्रेकिंग

मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे निधन…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

अभिनेते विजय कदम यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. विजय कदम हे कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु आज त्यांचे निधन झाले. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना अनेकजण व्यक्त करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे