0
2
8
4
0
1
‘या’ टोलनाक्यांवर असणार टोलमाफी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफीची घोषणा केली आहे.
→ आनंदनगर टोलनाका
→ दहिसर टोलनाका
→ मुलुंड टोलनाका
→ वाशी टोलनाका
→ ऐरोली टोलनाका
0
2
8
4
0
1



