Breaking
ब्रेकिंग

आता एका मिस कॉल वर जाणून घ्या आपला पीएफ…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी…

तुम्ही अनेक दिवसांपासून पीएफ खात्यात बॅलेन्स चेक केले नाही का? तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. किती रक्कम काढता येते. खात्यासंबंधीची अपडेट कशी तपासावी याची माहिती नसते. तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 अथवा 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे