दिव्यात आधार चॅरिटेबल ट्रष्ठ च्या 75व्या स्वतंत्र दिन अमृत महोत्सव निमित भव्य रक्तदान शिबिर व इतर आरोग्य तपासनी शिबिर संपन्न…. दिवावासीयांचा आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद व शेकडो नागरिकांनी केलं रक्तदान…
अमित जाधव-संपादक
दिव्यात आधार चॅरिटेबल ट्रष्ठ च्या 75व्या स्वतंत्र दिन अमृत महोत्सव निमित भव्य रक्तदान शिबिर व इतर आरोग्य तपासनी शिबिर संपन्न….
दिवावासीयांचा आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद व शेकडो नागरिकांनी केलं रक्तदान..
75व्या स्वतंत्र दिन अर्थात अमृतमहोत्सव दिनाच औचित्य साधून ट्रस्ट च्या वतीने विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन महापुरुषांना ट्रस्ट चे अधक्ष आयु .अनिल पाटणे साहेब व आधार ट्रस्ट चे सर्व सन्मा.सदस्य यांनी वंदन करून शिबिराची सुरवात केली त्या मध्ये डोळे तपासणी, बॉडी चेकअप ,0 बँक बेलेन्स अकाउंट ओपनिंग,आणि मुखात म्हणजे रक्त दान शिबिर अश्या विविध शिबिराचे आयोजन केले होते. दिवा शहरातून खूप साऱ्या नागरिकांनी या शिबिराला उपस्तित राहून लाभ घेतला व आम्हा ट्रस्ट ला सहकार्य केल , त्याच प्रमाणे या दिवा शहरातून अनेक मान्यवर उपस्तित होते त्या मध्ये दिवा पोलीस चौकी चे वरिष्ट पोलीस अधिकारी मा.शेळके साहेब,रिपाई(आठवले )पक्ष्याचे तसेच संयुक्त सार्वजनिक उत्सव कमेटी चे सन्मा.येकनाथ भगत साहेब,समाजसेवक अमोल केंद्रे साहेब,सम्यक बुद्ध विहारचे अधक्ष आणि समाज सेवक जयसिंग कांबळे साहेब,तसेच सुवर्णा कांबळे मॅडम आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते, त्याच प्रमाणे समाजसेवक उतेकर साहेब, भारतीय जनता पार्टी चे अजय सिंग,मराठा समाजाचं नेत्रुत्व आणि समाज सेवक प्रकाश पाटिल साहेब, धनगर समाजाचं नेत्रुत्व आणि समाजसेवक डी .के .खरात साहेब,दिव्यांग संस्थेचे अधक्ष धनंजय पवार साहेब,त्रिशरण मित्र मंडळाचे अधक्ष अशोक पवार साहेब आणि त्यांचे सहकारी,रत्नदिप मंडळाचे अधक्ष गौतम शिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी,सम्राट अशोका मित्र मंडळाचे गणेश शेलार गुरूजी,त्रुतियपंथी वर्गाचे राकेश साहेब आणि अम्रुताजी,या सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभलं,आणि भारतीय बौद्ध महासभा साबेगाव शाखा अधक्ष आयु.बबन जाधव साहेब यांनी सुद्धा उपस्तीती राहून रक्त दान केले ,
विशेषता प्लाजमा ब्लड बँक डोंबिवली यांनी हे शिबिर राबवण्यास मोलाच सहकार्य केल , या शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिली ते अलंकार अपार्टमेंट चे गुरुनाथ संते साहेब तसेच रवि ठाकूर साहेब त्याच प्रमाणे या संपूर्ण शिबिरांमध्ये सूत्र संचालनाचे काम संघर्ष मित्र मंडळाचे सचिव आयु .प्रमोद पाटणे साहेब यांनी आपल्या मंगल वाणीने केल,त्याच प्रमाणे हे शिबिर यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी ट्रस्ट चे सर्व कार्यकर्ते आणि सदश्य या सर्वांनी परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी रीत्या पार पाडले
शिबिराची सांगता रात्री 8 वाजता झाली.त्याच प्रमाणे आम्ही( ट्रस्ट) सर्व नागरिकांचे आणि सर्व सहकार्य केलेल्या मान्यवरांचे त्याच प्रमाणे ज्या व्यक्तींनी रक्त दान करून आम्हाला मोलाचे सहकार्य केले अश्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.असे ट्रष्ट चे अद्यक्ष अनिल पाटणे यांनी स्पष्ट केलं आधार चारिटेबल ट्रस्ट दिवा
अनिल पाटणे (अधक्ष )संगीता जाधव (उप .अधक्ष )सुदेश पवार (सचिव )गणेश पवार(खजिनदर )
आणि आधार चारिटेबल ट्रस्ट चे सर्व पद्धधिकारी यांनी अथक परिश्रम करत कार्यक्रम सुयोग्य पार पाडला