Breaking
ब्रेकिंग

दिवा फडके पाडा येथे इमारतीच्या तळ मजल्यावरील मीटर बॉक्स ला लागली आग…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
आज दिनांक १४/०४/२०२५ रोजी ११:०२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार  इको स्टेट टॉवर, फडके पाडा तलावाजवळ, चौधरी कंपाऊंड, दिवा. ठाणे या ठिकाणी इको स्टेट टॉवर (तळ + ०७ मजली इमारत)या इमारतीच्या तळ मजल्यावरती असणाऱ्या मीटर रूममध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह, ०१-फायर वाहनासह व  टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर इमारतीचा विद्युत पुरवठा टोरंट पॉवर कर्मचारी यांच्याकडून सुरक्षतेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला आहे. घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने ११:४० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली आहे.*
परिस्थिती नियंत्रणात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे