Breaking
ब्रेकिंग

हा निकाल आम्ही मानू शकत नाही, यामध्ये काहीतरी गडबड..संजय राऊत ,

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

काहीतरी गडबड आहे – संजय राऊत

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीला 220 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र हा निकाल आम्ही मानू शकत नाही, यामध्ये काहीतरी गडबड आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हा जनतेचा कौल वाटत नाही, असे राऊत यांनी सांगितले आहे. पैशांचा या निवडणुकीत मोठा वापर झाला, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे