ब्रेकिंग
जालना येथील मराठा समाजावर आंदोलन दरम्यान झालेल्या लाठचार्ज च्या निषेधार्थ.., संभाजी ब्रिगेड चे ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
ठाणे, ता ४ सप्टेंबर : दिव्यात मराठा समाजाकडून जालना येथील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवर अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड ठाणे महानगर कडून ठाणे जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांना निवेदन देण्यात आले या वेळी ठाणे महानगर अध्यक्ष शिवश्री.सुजय सावंत,प्रदेश सहसंघटक शिवश्री.सतीश देसाई,विभागीय अध्यक्ष शिवश्री. दत्ता पाटील नाना,ईशान्य मुंबई अध्यक्ष शिवश्री.प्रतिक सकपाळ,ठाणे महानगर कार्याध्यक्ष शिवश्री.दिपेश दळवी,शिवश्री.किशोर सावंत इत्यादी पदाधिकारी होते.
0
2
0
9
7
4



