Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

⭕️गणेशोत्सव निमित्त दिवा शहरात पोलीस संचलन,सहायक पोलिस निरीक्षक शहाजी शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली संपन्न…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️दिवा शहरात पोलीस संचलन.*

 

ठाणे, दिवा ता 5 सप्टेंबर : गेली दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर या वर्षी सण-उत्सव मोठ्या प्रमाणात उत्सlहात साजरे होत आहे. त्या अनुषंगाने गणेशउत्सवात दिवा शहरातील कायदा सुव्यवस्था अभादित रहावी यासाठी दिव्यात पोलीस संचालन करण्यात आले. प्रसंगी दिवा पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शहाजी शेळके यांच्या सह सर्व पोलीस कर्मचारी व दंगल नियंत्रक पथकाची ऐक तुकडी संचलनात सहभागी झाली होती सदर संचालन दिवा पोलीस चौकी, दिवा-आगासन रोड, गणेश विसर्जन घाट, गणेश नगर, बेडेकर पर्यंत करण्यात आले.यावेळी नागरिकांनी गणेशउत्सव दरम्यान कायद्याचे पालन करून गणेशउत्सव साजरा करावा असे पोलिसांनी अहवान केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे